Breaking News

*टोळापार येथे राष्ट्रीय कीटकजण्य रोग नियत्रन कार्यक्रम घेऊन हत्ती रोग व अंडवृद्धी आजारावर देण्यात आली माहिती व औषधी*

*टोळापार येथे राष्ट्रीय कीटकजण्य रोग नियत्रन कार्यक्रम घेऊन हत्ती रोग व अंडवृद्धी आजारावर देण्यात आली माहिती व औषधी*

बेलोना प्रतिनिधी:चंद्रशेखर मस्के
नरखेड – तहसील मधील टोळापार येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियत्रंण कार्यक्रम घेण्यात आला हत्तीरोग सारखे पाय व अं डवृद्धी सारखा आजार , हत्तीरोग होऊ नये म्हणून डी इ सी गोळ्याची मात्रा हा एकमेव हत्तीरोगवर उपाय असून हत्तीरोग सर्वेक्षण पथकं नागपूर येथून सुरेंद्र सावंत आरोग्य सेवक वाघे या कार्यक्रमाला उपस्थित असून ऐकून 120 लोकांनी तपासणी केली .युवक कार्य करते विवेक बालपांडे , बबन करडभाजने, सरपंच नीळकंठ बेलखेडे, पोलीस पाटील, अशा सेविका सौ. सिंधुताई सुर्यवंशी ,कुणाल पंचभाई संदीप कळंबे यांनी रोग नियत्रण कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …