Breaking News

*कन्हान परिसरात पाच रूग्ण कोरोना पॉजीटिव्ह* *कन्हान ३ कांद्री १, टेकाडी १ असे ५ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०३५ रूग्ण*

*कन्हान परिसरात पाच रूग्ण कोरोना पॉजीटिव्ह*

*कन्हान ३ कांद्री १, टेकाडी १ असे ५ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०३५ रूग्ण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कन्हान शहरात दिवसन दिवस वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे (दि.२) मार्च ला रॅपेट ५०, स्वॅब ०५ अश्या ५५ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट ५० चाचणीत कन्हान ३ टेकाडी १ तर (दि.१) च्या स्वॅब ३७ चा चणीत कांद्री १ असे एकुण ५ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०३५ रूग्ण संख्या झाली आहे.

सोमवार (दि.१) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर १०३० रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे मंगळवार (दि.२) मार्च ला रॅपेट ५० स्वॅब ०५ एकुण ५५ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट ५० चाचणीत कन्हान ३, टेकाडी १ असे ४ रूग्ण तर (दि.१) च्या स्वॅब ३७ चाचणीत कांद्री १ असे एकुण कन्हान पाच रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०३५ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (५१३) कांद्री(२०२) टेकाडी कोख (९१) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८ ) गहुहिवरा (१) खेडी (२) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ८९३ व साटक (११) केरडी (१) आमडी (२३ ) डुमरी (१५) वराडा (२१) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा(१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ८५ नागपुर (२८) येरखेडा (३) काम ठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी )(६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण १०३५ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९६४ रूग्ण बरे झाले. तर सध्या ४९ बा धित रूग्ण असुन कन्हान (११) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी(१) निलज(१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २२ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …