*नरखेड तालुकया मध्ये मोफत कोविड-१९ लसीकरण चे केन्द्राचे शुभारंभ*
नरखेड तालुका प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे
नरखेड – तालुक्यातील कोविड -19 चे कोरोना वाढती संख्या यामुळे ही मोफत लसीकरण केन्द्राचे उद्याटन करणेत आले यामधे प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, मोवाड केन्द्रामध्ये १५ व्यक्ततीना लस देण्यात आली.तर नरखेड ग्रामीण १६६ लोकांना लसीकरण.

जलालखेडा येथील उदघाटन करणे साठी विशेष निमंत्रण म्हणून . नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड, नोंदणी, लसीकरण करताना सर्वांनी सहकार्य व लसीकरण करण्याचे केले आवाहन यावेळी उपस्थित आनिल साठोने माजी नगराध्यक्ष मोवाड . वैभव दळवी उपसभापती, देवका बोडखे सदस्य जी. प. . अरुणा मोवाडे, सुभाष पाटील सदस्य, . वसंत चांडक माजी सभापती, . कैलास निकोसे सरपंच, . मंगेश नासरे, विदयानंद गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी,यांनी नरखेड तालुक्यातील सर्व व्ययसक लोकांना आवहान केले की कोरोना पासून बचाव करणे साठी या मोहीम त सहभागी होऊन जास्तीत जास्त लोकांनी मोफत लसीकरण करून घेवेत डॉ, बारई, डॉ. वेखंडे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज