Breaking News

*तैलिक महासभा तर्फे महिला दिनाचे आयोजन*

*तैलिक महासभा तर्फे महिला दिनाचे आयोजन*

नागपुर विशेष प्रतिनिधि

नागपुर ः 8मार्च जागतिक महिला दीन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला शहर आघाडी व्दारे साजरा करण्यात आला.याप्रसंगी.संत शिरोमणी जगनाडे महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचे वंदन करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


*याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका सौ.नयना ताई झाडे ,तर सौ.मंगला ताई मस्के,सौ.रोषणिताई बराई,सौ.लताताई होळगरे,आणि इतर पदाधिकारी.विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या सदर आयोजनात सौ.अर्चनाताई नासरे , कंसेलर डॉक्टर सौ.अंबतकर आदिंचा सत्कार आणि कोरोना योध्यांचा सत्कार यावेळी घेण्यात आला.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …