Breaking News

*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रसिद्धी पत्रक*

*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रसिद्धी पत्रक*


*वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी सुरेश बरे*

Mpsc परीक्षा 21 मार्च ला होणार. 14 मार्च याच प्रवेश पत्रावर ही परीक्षा घेण्यात येईल.

*तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 27 मार्च आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब 11 एप्रिल ला नियोजित तारखेलाच होणार असल्याच्या माहितीचा खुलासा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रातून केला आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …