*जागतिक महिला दिवस संपन्न*

*तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता अशी जयघोष करून दिले महिला दिनाच्या शुभेच्छा*
वरोरा प्रतिनिधी – मुजम्मील शेख
वरोराः अखिल भारतीय विमुक्त एवम घुमंतू जनजाती वेल्फेअर संघ दिल्ली या संघटनेच्या माध्यमातून आज दि.10/3/2021ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ.रंजनाताई म पारशिवे यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार मार्गदर्शन शिबिर व 70ते75 वर्षाच्या महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे मार्गदर्शन सौ. अश्विनी पाटील सामाजिक कार्यकर्त्या तसेच सौ. रिंकू ताई खोब्रागडे आणि नंतर अध्यक्ष भाषणाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माझ्या माय माऊली उपस्थित होत्या ताराबाई मत्ते .प्रेमिला बडवाईक. शांताबाई खोबरागडे. चंद्रकला पढाल. ललिता चिंचोळकर .लीला शिरसागर .मंदा शिवणे. सुलोचना वनकर .सुमित्रा शिरसागर.शोभा कोत्ताकोडावार. सुभद्रा जुनघरे.
निलाबाई बोरकुटे . लिलाबाई शेंबळकर .संगीता सोनटक्के. वंदना गाताडे .सुनीता वाकडे. किरण खंडाळकर .जोशना कसारे. मंगला उपरे. किनाके काकू .प्रियंका बडवाईक .सविता मडावी. सविता राजनहिरे. शोभा उंमरे. सोनू ऊमरे. अनिताबाई मडावी . गुप्ता काकू आणि इतरही महिलांची उपस्थिती होती
Maharashtra News Media सच की आवाज