Breaking News

*हिरापूर येथील शेतकरी संगटनेच्या ग्रा.प.सदस्या सौ.माया गजानन सिडाम यांचा कुटुंबीय व समर्थकासह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश* *माजी आमदार ऍड.संजय धोटे यांची विशेष उपस्थिती* *हिरापूर येथील शेतकरी संगटना व काँग्रेस ला मोठे खिंडार*

*हिरापूर येथील शेतकरी संगटनेच्या ग्रा.प.सदस्या सौ.माया गजानन सिडाम यांचा कुटुंबीय व समर्थकासह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश*

*माजी आमदार ऍड.संजय धोटे यांची विशेष उपस्थिती*

*हिरापूर येथील शेतकरी संगटना व काँग्रेस ला मोठे खिंडार*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना :- कोरपना पंचायत समितीत येत असलेल्या हिरापूर (आवारपुर) ग्रामपंचायत निवडनुक नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणुक ही अतिशय कोरपना तालुक्यात चूरशीची झाली.यात शेतकरी संगटना 3,काँग्रेस 2,भाजपा 2,असे पक्षीय बलबल निवडून आले.परंतु हिरापूर येथील शेतकरी संगटनेच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यां सौ.माया गजानन सिडाम यांनी काही नाराजीने राजुरा विधानसभा चे माजी आमदार ऍड.श्री.संजय धोटे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्स्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीत कुटुंबीय व समर्थकासह दिनांक 11.3.2020 ला सायंकाळी 6.वाजता हिरापूर येथे पक्षप्रवेश घेतला.त्याच बरोबर त्यांचे कुटुंबीय व समर्थक शेतकरी संगटना+काँग्रेस च्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला.

सद्या हिरापूर ग्रामपंचायत मध्ये आता भाजपा सदस्य संख्या 3 झाली आहे .काँग्रेस 2,व शेतकरी संगटना 2 सदस्य असे पक्षीय बलबल आहे. या ग्रामपंचायत सदस्यांच्या व शेतकरी संगटना+काँग्रेस च्या समर्थकांच्या भाजपा प्रवेशाने आता हिरापूर येथे भाजप विस्तार होऊन मजबूत बनत आहे.व शे.संगटना+काँग्रेस ला खिंडार पडले आहे .

यावेळी पक्ष प्रवेश:सौ.माया गजानन सिडाम विद्यमान ग्रामपंचायत सदस्यां ,श्री.मोतीराम पा.सिडाम,सौ.अंजनाबाई सिडाम ,श्री.गजानन सिडाम,श्री.विलास पा.काळे माजी उपसरपंच, श्रीमती रुक्माबाई चोधरी, सुधाकर बोढे ,मारोती ठाकरे,भास्कर विधाते,बशीर शेख,समशेर शेख ,संजय बोढे ,बंडू बोढे,अशोक चोधरी,अशोक ठाकरे ,बापूराव जोगी,लाला कामटकर,मनोज कामटकर ,अरविंद लोडे,विनोद कामटकर ,गगाधर मडावी ,भिमराव सिडाम ,सुधाकर शेंडे ,कवडू खुजे,संजय पाटील,वसंत विधाते ,जगणं परसुटकर ,पुरुषोत्तम कोडापे ,मोरेश्वर आडे ,योगेश खनके ,रवींद्र परसूटकर यांनी भाजपा मध्ये पक्षप्रवेश घेतला.

यावेळी हिरापूर येथिल भाजपा मित्रपक्ष वंचीत बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.यामध्ये कोरपना पंचायत समिती चे माजी सभापती तथा संजय गांधी निराधार योजना समिती चे माजी अध्यक्ष श्री .संजयजी मुसळे ,रवी बुरडकर हिरापूर ग्रामपंचायत चे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रमोद छ.कोडापे ,श्री.विशाल पावडे माजी त .मुं .अध्यक्ष ,रवींद्र आत्राम माजी ग्रामपंचायत सदस्य ,वाघमारे गुरुजी ,सदाणंद टिपले,शेषराव शिलारकर ,सोपान शिलारकर ,नथूजी गायकवाड ,रणजोश सिडाम ,कुलदीप पडवेकर ,सोमेश्वर जोगी ,बंडू शिलारकर ,मिलिंद खाडे ,पांडुरंग ठाकरे ,सावन वाघमारे ,महेंद्र वाघमारे ,अर्जुन पंधरे ,प्रमोद शंभरकर ,विलास कोडापे,दवलत टिपले,मारोती सिडाम,सिकंदर वाघमारे ,अनिल तुमराम ,मधुकर शेंडे ,मारोती कोडापे ,बाबाराव शिलारकर,मुरलीधर वाघमारे आदी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …