*वडसा येथे जागतिक महिला दिवस संपन्न*

विशेष प्रतिनिधि
गडचिरोली – जिल्ह्यातील वडसा येथे महिला जागतिक दिना निमित्य, कार्यक्रम आयोजित करण्यात आला , कार्यक्रमा चे आयोजन जिल्हा अध्यक्ष लता ताई ढोक यांनी केले , कार्यक्रमा ला प्रमुख उपस्थिती मा. प्रदेश अध्यक्ष प्रतिमा ताई उके ,अनुसुचित विभाग , माजी नगरसेवीका नयना झाडे , अध्यक्ष , LDMRC कमिटी , पुष्पा ताई भोंडे , प्रदेश समनव्यक LDMRC ,करुणा ताई मेश्राम , योजना मेश्राम , आरमोरी तालुका अध्यक्ष , दहिकर ,ताई वडसा तालुका अध्यक्ष , सरीकताई दामले , रेश्मा भारत रामटेके व सामाजिक महिला उपस्थित होत्या , या कार्यक्रमात महिलांना रोजगार मिळण्या संबधी मार्गदर्शन करण्यात आले ,सामाजिक क्षेत्रात महिलांना सक्षम होणे गरजेचे आहे यावर भर देण्यात आला.
Maharashtra News Media सच की आवाज