Breaking News

*वराडा गावात २३ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट कडे वाटचाल* *गावात एकुण ५१ कोरोना बाधित*

*वराडा गावात २३ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट कडे वाटचाल*

 

*गावात एकुण ५१ कोरोना बाधित*

पारशिवनी तालुका प्रतिनिधी – कमलसिह यादव

साटक  : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक अंतर्गत उप केंद्र वराडा गावात (दि.१२) ला १६ रूग्ण आढळल्या ने (दि.१३) मार्च ला शिबीर लावुन रॅपेट ८२, स्वॅब ९७ एकुण १७९ चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट ८२ तपास़णीत वराडा चे २३ रूग्ण आढळुन वराडा गाव कोरोना हॉटस्पाट कडे वाटचाल करित आहे.
साटक प्राथमिक आरोग्य केंदाचे उपकेंद्र असलेले वराडा गावात ३१ डिसेंबंर २०२० ला २० रूग्ण असुन साटक केंद्रात ७८ रूग्ण संख्या होती. ४ मार्च २०२१ ला वरा डा १ रूग्ण आढळुन २२ रूग्ण तर साटक केंद्र ८६ रूग्ण संख्या होती. (दि.८) मार्च ला गावच्या सरपंचा सह दोन असे तीन रूग्ण व (दि.९) च्या स्वॅब तपास णीत एक महिला ग्रा प सदस्या असे वराडा एकुण ३१ रूग्ण संख्या झाली. (दि ११) ३३ संख्या असुन शुक्र वार ला वराडा येथील ४९ तपासणीत १६ रूग्ण आढ ळुन ४९ रूग्ण तर साटक केंद्र १३१ रूग्ण संख्या झा ली होती. शनिवार (दि.१३) मार्च ला वराडा ग्राम पंचायत भवनात प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे शिबीर लावुन रॅपेट ८२, स्वॅब ९७ एकुण १७९ चाचणी घेण्यात आल्या या त रॅपेट ८२ तपास़णीत वराडा चे २३ रूग्ण आढळुन वराडा एकुण ७२ रूग्ण तर साटक केंद्र १५४ रूग्ण संख्या झाली आहे. यात वराडा ५१ रूग्ण बाधित असुन १९ रूग्ण बरे झाले तर २ मुत्युची नोंद आहे. वराडा गावात आज (दि.१३) रॅपेट ८२ तपासणीत २३ रूग्ण आढळुन सध्या ५१ रूग्ण बाधित असल्याने वराडा गाव हॉटस्पाट कडे वाटचाल करित आहे. पारशिवनी तालुका वेद्याकिय आघिकारी डॉः प्रशात,तालुका कोविड१९प्रमुख डॉः तारिक अंसारी यांचे मारगदर्शनात साटक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय आधिकारी डॉ प्रज्ञा आगरे, आरोग्य टेक्नीशियन शालीकराम ऊईके, सायली शेळकी, आरोग्य परिवक्षक अशोक सोनटक्के, दामोधर ठोंबरे, नंदकिशोर डोईफोडे, मंगेश खोडे, उषा चव्हाण, प्रेरणा घोटेकर, कल्पना निमकर, सिंधुताई वाढई, शांताबाई धुर्वे आदी रूग्णाच्या सेवेत परिश्रम करित आहेत. ग्राम पंचायत व्दारे फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात आले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …