Breaking News

*कन्हान परिसरात कोरोना चा विस्फोट होऊन ३८ कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले* *कन्हान चाचणीत कन्हान २३, साटक चाचणीत वराडा १५ असे एकुण ३८ रूग्ण आढळले.* *कन्हान १२, वराडा १५, कांद्री ७, टेकाडी ३, गोंडेगाव १ असे ३८ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात १२५६ रूग्ण झाले.*

*कन्हान परिसरात कोरोना चा विस्फोट होऊन ३८ कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले*

*कन्हान चाचणीत कन्हान २३, साटक चाचणीत वराडा १५ असे एकुण ३८ रूग्ण आढळले.*

 

*कन्हान १२, वराडा १५, कांद्री ७, टेकाडी ३, गोंडेगाव १ असे ३८ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात १२५६ रूग्ण झाले.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नविन इमारत येथे मंगळवार दिनांक.१६ मार्च ला रॅपेट ८९ स्वॅब ८३ अश्या १७२ चाचणी घेण्यात आल्या यात कन्हान ९ टेकाडी २,गोंडेगाव १ असे १२ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक द्वारे ग्राम पंचायत वराडाच्या रॅपेट ४१, स्वॅब २७ चाचणी घेतल्या यातील रॅपेट ४१ चाचणीत १४ आणि सोमवार दिनांक १५ मार्च च्या स्वॅब चाचणीत कन्हान ३, कांद्री ७, टेकाडी १, वराडा १ असे १२ मिळुन ३८ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण १२५६ कोरोना रूग्णांची संख्या झाली आहे.


सोमवार दिनांक.१५ मार्च २०२१ पर्यंत कन्हान परिसर १२१८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद नविन इमारत येथे मंगळवार दिनांक १६ मार्च ला रॅपेट ८९ स्वॅब ८३ अश्या १७२ चाचणी घेण्यात आल्या. यात कन्हान ९, टेकाडी २ गोंडेगाव १ असे १२ रूग्ण तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक द्वारे शिबीर लावुन ग्राम पंचायत वराडा च्या रॅपेट ४१, स्वॅब २७ अश्या ६८ चाचणी घेतल्या यात रॅपेट ४१ चाचणीत १४ तर सोमवार दिनांक १५ च्या स्वॅब ४९ चाचणीत कन्हान ३,कांद्री ७, टेकाडी १, वराडा १ असे १२ रूग्ण एकुण कन्हान १२, वराडा १५, कांद्री ७, टेकाडी ३, गोंडेगाव १ असे एकुण ३८ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १२५६ कोरोना बाधिताची संख्या झाली आता पर्यंत कन्हान (५८४) कांद्री (२१६) टेकाडी को ख (१०१ ) बोरडा (२) गोंडेगाव खदान (३०) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहुहिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान केंद्र ९७८ व साटक (१६ ) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (१२५) वाघोली (४) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) खेडी (८) बोरी (१) असे साटक केंद्र २०७ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१३) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंग णघाट (१) असे ६७ कन्हान परिसर एकुण १२५६ रूग्ण संख्या झाली असुन यातील १०२२ रूग्ण बरे झाले. तर सध्या २०५ बाधित रूग्ण असुन कन्हान (१५) कांद्री (७) वराडा (२) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २९ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – १६/०३/२०२१

जुने एकुण – १२१८
नवीन – ३८
एकुण – १२५६
मुत्यु – २९
बरे झाले – १०२२
बाधित रूग्ण – २०५

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …