*नागपुर जिल्ह्या सह वाशिम, अकोला, धुले, नंदुरबार तथा पालघर 06 जिला परिषद तथा इनके 37पंचायत समितीयों के सर्वोच्च न्यायालयाने के आदेशानुसार आरक्षण सोडत २३ मार्च रोजी*

*पोट निवडनूकीच्या तयारी निवडूनक आयोग*
काटोल प्रतिनीधीनी – दुर्गाप्रसाद पांडे
नागपुर – राज्यातील नागपुर, धुले, नांदुरबार, अकोला वाशिम,व पालघर या ०६ जिल्हा परिषदा व त्याअंर्तगत येणार्या ४४पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे ०७ जानेवारी2020रोजी मतदान झाले आणि ०८जानेवारी २०२०रोजी मतमोजणी पार पडली.

०६ जिल्हा परिषदा व त्याअंर्तगत ४४ पंचायत समित्यांच्या नागरिकांच्या मागासप्रवर्गाची निवडून सर्वोच्च न्यायालयाचे विषेश अनुमती याचिका क्र३३९०४- ३३९१०/२०१९ मधिल आदेशचे आधिन राहून घेण्यात येत असल्या बाबद आयोगाने २०डिसेंबर २०१९ च्या पत्रान्वये कळविले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र ९८०-२०१९ व इतर याचिकां च्या ०४ मार्च २०२१रोजी दिलेल्या निर्णनया नुसार राज्य निवडून आयोगाने संदर्भाधीन ०५ मार्च व १६ मार्च २०२१ च्या पत्रान्वये ०६ जिल्हा परिषदा व त्याअंर्तगत येणार्या ३७ पंचायत समित्यांच्या ओ बी सी प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांची निवडून ०४ मार्च पासुन रद्द करण्याचे निर्देश सर्व संबधीत जिल्हाधिकारी यांना दिले. त्या नुसार या प्रकरणातील सर्व निवडून विभाग व निर्वाचन गणातील जागा रिकाम्या झाल्या असून त्या जागा सर्वसामान्य व सर्व सामान्य महिला प्रवर्गातून भरणे क्रमप्राप्त आहे. या करिता निवडनूक विभाग व निर्वाचन गणाच्या महिला आरक्षणाची सोडत कार्यक्रम दिला गेला आहे.
या नुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या १६पैकी ०८जागा व १३पंचायत समितीच्या ३१जागांपैकी १८जागेवर सर्वसाधारण महिलां करिता राखून ठेवण्या करिता सोडत पद्धतीने कार्यवाही नुसार जि प ची सोडत नागपुर जिल्हाधिकारी कार्यालया लगत चे बचत भवन येथे मंगळवार २३मार्च २०२१, व नरखेड ,काटोल सह सर्व १३पंचायत समितीच्या संबधीत पंचायत समीतीचे तहसील कार्यालयात सकाळी ११-०० वाजता सोडविण्यात यावे असे निर्देश नागपुर जिल्हा धिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहे.
या प्रकरणी ज्या सदस्यांचे सभासदत्व रद्द ठरवीले आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज