*इयत्ता १०वी व १२ वी लेखी परीक्षे बाबत*

➡️इयत्ता १०वी व १२वी च्या लेखी परीक्षा *नियोजीत* वेळापत्रका नुसारच होणार.
➡️ ज्याशाळेतून किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्यी परिक्षेस बसला आहे *त्याच शाळेत परीक्षा केंद्र* राहणार.
➡️ ज्या शाळेत परीक्षा केंद्रा संदर्भात अडचण निर्माण झाल्यास त्या शाळेस *नजिकची शाळा* उपलब्ध करून देणार.
➡️ ८० मार्क च्या लेखी परीक्षेचा वेळ *३:३०* व ४० मार्क च्या लेखी परीक्षेचा वेळ *२:१५.*
➡️केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व इतर नियुकत्या या बाबत *नव्याने आदेश* निर्गमित करणार.
➡️इयत्ता १० वी प्रात्यक्षिक परीक्षेच्या ऐवजी *असाईनमेंट* राहणार ते लेखी परीक्षेनंतर १५ दिवसात द्यावे लागणार.
➡️ इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक परीक्षा प्रत्यक्ष होणार परंतू प्रात्यक्षिकांची संख्या केवळ *५* राहणार.
➡️परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यास *कोरोना* संदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास अशा विद्यार्थ्यांची पुनर्रपरीक्षा *जून* मध्ये *जिल्हा किंवा तालुक्याच्या* ठिकाणी निश्चित करून दिलेल्या परीक्षा केंद्रावर होणार.
*अधिक माहिती करीता विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपुर तसेच (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा 9860214288, 9423640394*
Maharashtra News Media सच की आवाज