Breaking News

*विविध विकास कामांचे भुमिपुजन संपन्न*

*विविध विकास कामांचे भुमिपुजन संपन्न*

आवारपूर प्रतिनिधि -:गौतम धोटे

*चंद्रपूर जिल्हातील राजुरा विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील मंजूर करून दिलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील १)धानोरा येथील पांदन रस्त्याचे ३० लक्ष रुपये २) तारसा येथील सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम १५ लक्ष रुपये ३) भंगाराम तळोधी येथील दलित वस्ती अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड ५ लक्ष रुपये ४) धाबा येथील गोवारी समाज भवन बांधकाम करणे १५ लक्ष रुपये ५) सकमुर येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे १५ लक्ष रुपये ६) सकमुर येथील जिल्हा परिषद शाळेचे सुरक्षा भिंत ५ लक्ष रुपये ७) सकमुर समोर येथील दलित वस्ती चे सिमेंट रोड बांधकाम करणे ८) सकमुर येथील स्मशान भूमी व सिमेंट रोड ६ लक्ष रुपये ९) वेळगाव येथील २५-१५ अंतर्गत रोडचे बांधकाम १० लक्ष रुपये ,१०) चेक वेंकटपुर येथील ठक्कर बाबायोजनेअंतर्गत नाली बांधकाम १० लक्ष रुपये११) वडकुली येथील २५-१५ अंतर्गत सिमेंट रोड ५ लक्ष*
*गोडपिंपरी तालुक्यातील विकास कामाचे भुमिपुजन माननीय सतीश भाऊ धोटे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती राजुरा यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ वैष्णवीताई अमर बोडलावर सदस्या जिल्हा परिषद चंद्रपूर, सौ स्वाती ताई वडपलीवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, श्रीमती कुसुमताई धूमणे पंचायत समिती सदस्य, श्री अरुण भाऊ कोडापे सदस्य पंचायत समिती गोंडपिपरी, सौ भुमीताई पिपरे सदस्य पंचायत समिती, श्री दीपक काकाजी बोंगीरवार अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती गोंडपिपरी, श्री अमर भाऊ बोडलावर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, श्री अश्विनी कुसनाके भाजप तालुका महामंत्री गोंडपिपरी , श्री संजय झाडे माजी नगराध्यक्ष गोंडपीपरी नगरपंचायत, श्री निलेशभाऊ पुलगमकर भाजपा तालुका अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, श्री नितीन डुमणे भाजयुमो जिल्हाउपाध्यक्ष, जितेंद्र ईटेकर नगरसेवक गोडपिपरी श्री स्वप्निलभाऊ अनमुलवार, श्री प्रशांतभाऊ येल्लेवार, श्री विठोबाजी बावणे, श्री अनिल रेगुडावार, सौ रजनीताई साईनाथ ठेगणे सरपंच पानोरा, श्री रमेश मारोडे तारसा , सौ माधुरीताई गेडाम सरपंच भंगाराम तळोधी, सौ रोशनी ताई अनमुलवार सरपंच धाबा, फुलाबाई शेरके सरपंच सकमुर, श्री संतोष मुगलवार , सौ किरण ताई नागापुरे सरपंच वेडगाव, श्री लक्ष्मण येलमुले, वनिता आत्राम सरपंच धानापूर, श्री संजय वडस्कर, विनोद वडस्कर, दिपका ताई सिडाम सरपंच वडकुली, देवराव परचाके ,गोपाल येसणसुरे, गणपती चौधरी सर, रमेशभाऊ दिनगलवार, गणेशभाऊ मेरुगवर, रुपेश भाऊ कोहोपरे, श्याम पिपरे इत्याती भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत १ करोड रुपयांचा विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …