Breaking News

*सुधाकर अडबाले यांना उमेदवारी निश्चीत* *सर्वत्र खुशीचे वातावरण शुुुभेच्छांचा वर्षा*

*सुधाकर अडबाले यांना उमेदवारी निश्चीत*

*सर्वत्र खुशीचे वातावरण शुुुभेच्छांचा वर्षा*

 

वर्धा विशेष प्रतिनिधी- सुरेशकुमार बरे

वर्धा – नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक नोव्हेंबर/ डिसेंबर 2022 साठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची अधिकृत उमेदवारी घोषीत करण्यासाठी रविवार दि. 21/3/21 रोजी चंद्रपूर येथे झालेल्या प्रांतिक कार्यकारणी सभेत मा. श्री सुधाकर अडबाले सर यांना बहुमताने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आल्यामुळे त्यांना पुढे होऊ घातलेल्या नागपुर विभागीय मतदार संघाची उमेदवारी निश्चित करण्यात आली*

*सुधाकर अडबाले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिक्षकवृंदात उत्साहाचे वातावरण निर्माण झाला असुन सुधाकर अडबाले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …