Breaking News

*कन्हान परिसरात १६ कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले* *कन्हान चाचणीत कन्हान परिसर १४, तर साटक खाजगीतुन २ असे एकुण १६ रूग्ण आढळले.* *कन्हान ९,टेकाडी २, कांद्री २,बोरडा २, साटक १,असे १६ आढळुन कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १४०२ झाली.*

*कन्हान परिसरात १६ कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले*

*कन्हान चाचणीत कन्हान परिसर १४, तर साटक खाजगीतुन २ असे एकुण १६ रूग्ण आढळले.*

*कन्हान ९,टेकाडी २, कांद्री २,बोरडा २, साटक १,असे १६ आढळुन कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १४०२ झाली.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नविन भवन येथे रविवार दिनांक २१ मार्च ला रॅपेट ६१ चाचणीत १४ तर साटक खाजगीतुन २ असे कन्हान ९, कांद्री २, टेकाडी २, बोरडा २, साटक १, असे १६ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १४०२ झाली आहे.
शनिवार दिनांक २० मार्च २०२१ पर्यंत कन्हान परिसर १३८६ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नविन भवन येथे रविवार दिनांक २१ मार्च २०२१ ला रॅपेट ६१ स्वॅब ४७ अश्या १०८ चाचणी घेण्यात आल्या.

यात रॅपेट ६१ चाचणीत कन्हान ९, कांद्री २, टेकाडी २, बोरडा १ असे १४ रूग्ण तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक खाजगीतुन साटक १, बोरडा १ असे २ रूग्ण असे एकुण कन्हान ९, कांद्री २, टेकाडी २,बोरडा २, साटक १ असे १६ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या १४०२ झाली आहे. आतापर्यंत कन्हान (६५७) कांद्री (२३४) टेकाडी कोयला खदान (११९) गोंडेगाव खदान (३५) खंडाळा (घ) (७) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट २, गहुहिवरा (१) असे कन्हान केंद्र १०९९ व साटक (१९) केरडी (२) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (१३७) वाघोली (४) पटगोवारी (१) बोरडा (३) चांपा १, निमखेडा (१) घाटरोहणा (६) खेडी (९) बोरी (१) तेलनखेडी ३ असे साटक केंद्र २३० नागपुर (२८) येर खेडा(३) कामठी (१४) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १ असे ६९ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १४०२ रूग्ण संख्या झाली असुन यातील १०४८ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३२४ बाधित रूग्ण असुन कन्हान (१३) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (२) असे कन्हान परिसरात एकुण ३० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …