*महाराष्ट्र न्युज मीडियाला 40 लक्ष वाचकांची पसंती*
*कणखर लेखनी,दर्जेदार बातम्या तसेच संपादकीय, कार्यालयीन व्यवस्थापन व प्रतिनिधींच्या अखंड परिश्रमाचे फलीत*
*सोशल मीडियाच्या माध्यमातून
“महाराष्ट्र न्युज मीडिया”
आपल्या कणखर व लोकाभिमुख बातम्यांचा माध्यमातून अंत्यंत कमी वेळात वाचकांची पहली पसंती बनत असुन महाराष्ट्र न्युज मीडियाच्या व्हिवर्स ची संख्या झपाट्याने वाढत 40 लक्ष पार झाल्याने महाराष्ट्र न्युज मीडियाचे संपादकीय, कार्यालयीन व्यवस्थापन व सर्व प्रतिनिधींमधे उत्साह संचरला असुन येत्या पुढील काळात आपल्या लोकाभिमुख लेखनीच्या माध्यमातून तसेच दर्जेदार सार्वभौम बातम्याव्दारे आपल्या वाचकांची संख्या वाढविण्यासाठी भर दीला जाईल असे मत याप्रसंगी मुख्य संपादक किशोर ढुंढेले यांनी व्यक्त करत म्हटले की एखाद्या सोशल मिडिया न्युज चँनल करीता 40 लक्ष वाचकांचा टप्पा गाठने सोपे कार्य नाही याकरिता संपादक योगेश कोरडे , सह संपादक, कार्यालयीन व्यवस्थापनासोबतच सर्व बातमीदार, जिल्हा,तालुका व ग्राम स्तरावर कार्यारत सर्व प्रतिनीधींचा या प्रगतीती सिंहाचा वाटा आहे*
*महाराष्ट्र न्युज मीडियावर प्रेम करणारा वाचकवर्ग तसेच सर्व प्रतिनिधींचे मनपुर्वक आभार,आपले सहकार्य सतत असेच लाभत राहो हीच अपेक्षा…*
*मुख्य संपादक*
*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया मध्ये भरपूर भरपूर वेगवेगळ्या सुविधाएं उपलब्ध*
- महाराष्ट्र न्यूज़ मीडिया साइड ओपन केल्यास वर्ती तीन रेषा वर क्लिक करा तिथे आपल्या चैनल ची सर्व बातम्या मिळतील व सर्व बातम्या दिसतील.
- आमच्या *महाराष्ट्र न्यूज़ मीडिया* मध्ये भरपूर वेगवेगळ्या सुविधाएं उपलब्ध आहे.
- *LIVE CORONA UPDATES*
- न्यूज़ फॉरमेट-
*लाइव अपडेट*
*इनबॉक्स बातमी*
*देश*
*विदेश*
*राज्य*
*क्राइम*
*टेक्नोलॉजी*
*स्पोर्ट्स*
*स्वास्थ्य सेहत*
*धार्मिक व आध्यात्मिक*
*सौंदर्य*
*रोजगार व जाहिरात*
*आपल्या शहर*
व
*२४ तास लाइव FM*
*लाइव क्रिकेट स्कोर*
*लाइव डिजिटल घड्याळ*
*भविष्यवाणी*
*पंचांग*
*टोटल पेज व्यूज (आपल्या चैनल चे व्यूज)*
*टॉप 5 प्रतिनिधि चे नाव*(जस्तीत जास्त बातमी सोशल मिडियावर शेयर केलेली प्रतिनिधि चे नावे येते)
*टॉप 5 बातमी* (जस्तीत जास्त वाचलेली बातमी कोणती आहे ती येते (TOP 5 NEWS VIEWS) - * तुमची प्रतिष्ठान ची जाहिरात
- आणि इतर भरपूर वेगवेगळ्या सुविधाएं उपलब्ध आहे.