Breaking News

*कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे शहिदांना दिली श्रद्धांजली*

*कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे शहिदांना दिली श्रद्धांजली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे २३ मार्च शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन शहिद भगत सिंह , राजगुरु , व सुखदेव , यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करुन भावपूर्ण श्रद्धांजलि दिली .
मंगळवार दिनांक २३ मार्च शहिद दिवस निमित्य कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करुन शहिद भगत सिंह , राजगुरु , व सुखदेव , यांचा प्रतिमेवर नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता नप उपाध्यक्ष डायनल शेंडे व नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे यांनी शहिद दिवस निमित्य मार्गदर्शन केले . श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित सर्व नगरसेवक , नगरसेविकांनी , नगर परिषद अधिकार्यांनी , व कर्मचार्यांनी शहिद भगत सिंह , राजगुरु , व सुखदेव , यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन भावपूर्ण श्रद्धांजली दिली .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …