*कन्हान परिसरात कोरोना चा विस्फोट होऊन एकाच दिवशी ५३ कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळल्याने परिसरात उडाली खळखळ*
*गोंडेगाव येथे एका कोरोना रूग्णाचा मुत्यु.*
*कन्हान चाचणीत कन्हान ४६, स्वॅब चाचणीत ५ , तर साटक चाचणीत ०२ असे एकुण ५३ रूग्ण आढळले*
*कन्हान ३८ ,टेकाडी १,कांद्री २,गोंडेगाव ४, खेडी १,बखारी १,टेकाडी १, कामठी २, बेलडोगंरी २, आजनी १ असे एकुण ५३ रुग्ण आढळल्याने कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १५२३ झाली आहे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रा द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नविन भवन येथे बुधवार दिनांक २४ मार्च ला रॅपेट १०९ चाचणीत ४६ तर मंगळवार दिनांक २३ च्या स्वॅब चाचणीत ५ , तर साटक चाचणीत २ असे एकुण कन्हान ३८, कांद्री २, टेकाडी १, गोंडेगाव ४, बखारी १, कामठी २ बेलडोगंरी २,खेडी १ बोरडा १, आजनी १ असे ५३ कोरोना रूग्ण आढळुन आल्याने शहरात व परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन आता पर्यंत कन्हान परिसर १५२३ कोरोना रुग्णांची संख्या झाली असुन गोंडेगाव चा कोरोना रूग्ण कामठी खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान आज सकाळी मुत्यु झाल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
मंगळवार दिनांक २३ मार्च २०२१ पर्यंत कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १४७० असुन कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रा द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नविन भवन येथे बुधवार दिनांक २४ मार्च ला रॅपेट १०९ स्वॅब ६३ अश्या १७२ चाचण्या घेण्यात आल्या. यात रॅपेट १०९ मध्ये कन्हान ३५, कांद्री २, टेकाडी कोयला खदान १, बोरडा १, गोंडेगाव ४, बखारी १, कामठी २ असे ४६ रूग्ण तर मंगळवार दिनांक २३ च्या स्वॅब ४६ चाचण्यात कन्हान ३, खेडी १, आजनी १ असे ५ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट २२ चाचणीत बेलडोगंरी २ असे एकुण कन्हान ३८, कांद्री २, टेकाडी कोयला खदान १,गोंडेगाव ४, बोरडा १, बखारी १, खेडी १, आजनी १ बेलडोगंरी २, कामठी १ असे एकुण ५३ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण १५२३ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (७२५) कांद्री (२४४) टेकाडी कोयला खदान (१२९) गोंडेगाव खदान (४२) खंडाळा (घ) (७) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट २, गहुहिवरा (१) असे कन्हान केंद्र ११९४ व साटक (२०) केरडी (२) आमडी (२६) डुमरी (१५) वराडा (१३७) वाघोली (४) बोरडा (७) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (१) घाटरोहणा (६) खेडी (११) बोरी (१) तेलनखेडी ३, बेलडोगंरी (१२) बखारी १ असे साटक केंद्र २५२ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१७) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १, आजनी (रडके) १ असे ७३ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १५२३ रूग्ण संख्या झाली असुन यातील १०६७ रूग्ण बरे झाले. तर सध्या ४२५ बाधित रूग्ण असुन गोंडेगाव च्या एक कोरोना रूग्ण कामठी खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान बुधवार दिनांक २४ ला सकाळी मुत्यु झाल्याने कन्हान (१३) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (२) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३१ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.
Maharashtra News Media सच की आवाज