Breaking News

*ट्रक दुचाकी च्या अपघात दुचाकीचालक मृत*

*ट्रक दुचाकी च्या अपघात दुचाकीचालक मृत*


वरोरा प्रतिनिधि- जुबेर शेख
वरोरा-  शहरातील आनंदवन चौक येथे ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुचाकीस्वार घटनास्थळी मृत्यू झाला आहे .MH34 AD 9756 या क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर वरून चिमूर येथे जात असताना वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे चिमुर मार्गाने वळण घेत असताना मागून येणाऱ्या MH34 AF 9934 या क्रमांकाची दुचाकी मागून येत असताना ट्रक ने दिशादर्शक न देता वळण घेतल्याने समोरच्या चाकात अडकुन घटनास्थळी मृत्यू झाला .दुचाकी वर चालक व एक मुलगा बसून होता त्यातील एकाला चंद्रपूर ला जिल्हा सामान्य रुग्णालय ला पाठविण्यात आले आहे .मृत दुचाकीस्वारा मयूर पांडुरंग सिदाम रा. बांद्रा (बोरगाव) वय वर्ष 23 व अजय नंदराज देवतळे रा. बांद्रा(बोरगाव)वय वर्ष 24 ला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर ला दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी पुढील तपास तपास अधिकारी विलास बलकी करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …