Breaking News

*परमविरसिंग विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी मैदानात* *मयूर उमरकर पंचायत समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली अदोलन*

*परमविरसिंग विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी मैदानात*

*मयूर उमरकर पंचायत समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली अदोलन*

वाढोणा प्रतिनिधि- निलेश बनाईत
वाढोणा – सद्या सर्वत्र गाजत असलेले प्रकरण पोलीस आयुक्त परमवीर सिंग व ग्रूहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत गाजत असलेल्या प्रकरणाचे पडसाद गल्ली दिसुन आले .थडिपवणी येथे
मुंबईचे माजी आयुक्त परमविरसिंग यांनी मनसून हिरेन प्रकरणी व सचिन वाजे या प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख व महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात अपमानजनक टिपण्णी व 100 कोटी मागितल्याचे आरोप केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. कार्यकर्त्यांनी जागोजागी मयूर उमरकर पंचयात समिती सदस्य नरखेड यांच्या नेतृत्वाखाली परमविरर्शीह चा पुतळा जाळत निषेद नोदवत त्याचबरोबर परमवीर सिंग पुतळाला चपला जोडे यांची माळ घालून त्यांच्या पोस्टरवर चपला मारून गावातून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत चौकामध्ये पूतळा जाळत परमवीर सिंग व भारतीय जनता पार्टी विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.थडीपवनी येथे आयोजित विरोध प्रदर्शनदर्म्यान कार्यकर्त्यांनी सांगितले की गृहमंत्री साहेबांचा व पोलिस विभागाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही जर परमविरर्शीह यांनी टीव्ही चायनल मधून सार्वजनिक माफी मागितली नाही व 100 कोटींचा आरोप खोटा आहे असे सर्वांसमोर सांगून मी मुख्यमंत्री यांच्या जवळ केलेली तक्रार खोटी आहे असे सांगून माफी मागावी नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी मयूर उमरकर यांनी सांगितले.

याप्रसंगी संतोष होले,नारायन बोहरुपी, बाबाराव कोल्हे , नंदू पुंड, रामेश्वर पांडे, वसंत पुंड, राजेश टापरे, अरुण बोवाडे, रोशन काळे, गौरव पुंड, सागर पारधी, गोलू पोटपिटे, संदीप फुके, दिलीप कुमरे, भूषण पांडव, चंद्रशेखर उपरकर, आशिष पांडव,मिथुन कठाने, श्रीकांत श्रीरामे, सोमेश्वर सोनारे, हार्दिक ढोले, शुभम चौधरी, तुषार वडस्कर, हरिभाऊ ठाकरे, प्रेम खंडाते, राहुल वरठी, तुषार भाकरे, विश्व मातकर, आशिष ठाकरे, प्रतीक ठाकरे, गौरव भलावी व आजूबाजूच्या गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …