Breaking News

*कोरोना वारिअर्स मोहम्मद अर्षद यांना एॅम्बुलंन्स ची चाबी केली प्रदान*

*कोरोना वारिअर्स मोहम्मद अर्षद यांना एॅम्बुलंन्स ची चाबी केली प्रदान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी शहरात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्याने नागपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांचा हस्ते एनजीओ अल्फिया चाॅरीटेबल ट्रस्ट चे कोरोना वाॅरिअर्स मोहम्मद अर्षद यांना एॅम्बुलंन्स ची चाबी प्रदान करण्यात आली .
शनिवार दिनांक २७ मार्च ला दुपारी १ वाजता नेताजी चौक मेन रोड कामठी येथे समाजकार्यात अग्रणी श्री फाउंडेशन संस्था नागपुर द्वारे स्वर्ग.श्री वसंतराव गिरडे यांचा स्मृति दिवस निमित्य कामठी शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सर्व सुविधायुक्त एॅम्बुलंन्स ची चाबी माजी पालकमंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांचा शुभहस्ते तसेच आमदार टेकचंद सावरकर यांचा प्रमुख उपस्थितीत कामठी शहर चे एनजीओ अल्फिया चाॅरीटेबल ट्रस्ट चे कोरोना वाॅरिअर्स मोहम्मद अर्षद यांना प्रदान करण्यात आली . या प्रसंगी अजय अग्रवाल , अजय विजयवर्गी , नगरसेवक लालसिंग यादव , लाला खंडेलवाल , रामजी शर्मा ,उज्वल रायबोले , सुनील खानवाणी , राज हाडोती , राजा देशमुख , रमेश वैद्य , मंगेश यादव , विक्की बोंबले , पंकज वर्मा , कपिल गायधने , लक्की चावला , विजय कोंडुलवार ,राहुल मेश्राम , नगरसेविका सुषमा शिलाम , प्रिती कुल्लरकर , निकुंज अग्रवाल , अजय पंचोली , प्रमोद वर्णम ,सतीश जयस्वाल सह मोठ्या संख्येत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …