Breaking News

*कोराडी येथे जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांची बैठकीचे आयोजन* *कोराडी येथील स्वामी विवेकानंद हाँस्पिटल व कोविड सेंटरची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी* *कोराणा नियंत्रण व वँक्सिनची लस वाढविण्या संदर्भात जिल्हाधिकारी याची बैठकीचे आयोजन* *कोराडी येथील कोरोणा अँक्टीव रूग्ण संख्या 159 व‌ महादुला येथील कोरोणा अँक्टीव रूग्ण 399*

*कोराडी येथे जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांची बैठकीचे आयोजन*

*कोराडी येथील स्वामी विवेकानंद हाँस्पिटल व कोविड सेंटरची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी*


*कोराणा नियंत्रण व वँक्सिनची लस वाढविण्या संदर्भात जिल्हाधिकारी याची बैठकीचे आयोजन*


*कोराडी येथील कोरोणा अँक्टीव रूग्ण संख्या 159 व‌ महादुला येथील कोरोणा अँक्टीव रूग्ण 399*

 

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी -दिलीप येवले
नागपुर:- कोराडी महादुला येथील कोरोणाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज दिनांक 28.0 3.21 रविवार रोजी दुपारी एक वाजता ग्रामपंचायत कोराडी येथे नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, संजुकुमार विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हा परिषद नागपुर मुख्यकार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, कामठी तहसीलचे एसडीओ मधुरनकर, कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ अंशुजा गराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी माने, आरोग्य विस्तार अधिकारी कातुरे, गुमथी वैद्यकीय अधिकारी राहुल राऊत, नगर पंचायत महादुला मुख्याधिकारी ऋचा धबार्डे, कोराडी ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी हरिभाऊ लोहे, नगर पंचायत महादुला नगराध्यक्ष राजेश रंगारी, आरआय अधिकारी आगलावे, कोराडी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र धनोले, उपसरपंच आशिष राऊत, पटवारी, राशन धान्य दुकानदार, कोराडी ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
दिवसेनदिवस कोराणाचा उद्रेक पाहून सर्वांना भीती वाटू लागल्याने सर्वजण आप आपल्या परीने कोराणा विषाणू पासून स्वतःचे रक्षण करीत अाहे. तरीपण कोरोणा कमी होण्यांचे नावाच घेत नाही. महादुला व कोराडी येथे झपाट्याने वाढत असलेले कोरोणाचे रुग्ण लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोराडी ग्रामपंचायतला तातडीची बैठक बोलावून दिशा निर्देश तत्काल अधिकाऱ्यांना देण्यात आले. कोराडी येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथे जाऊन कोरोणाशी लढा देत असलेल्या रुग्णांची पाहणी व कोविंड सेंटरला भेट दिली. त्याच प्रमाणे उपस्थितांना कठीण निर्बंध लावण्याचे आदेश देण्यात आले. मास्क, सोशल डिस्टेसिंग, सँनिटँझर, पालन न करणाऱ्या वर कठोर कारवाई करा विनाकारण बिना कामाचे घरा बाहेर फिरत असलेल्यांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …