Breaking News

*निधन वार्ता* *स्वर्ग श्री.दिगाबंर बावनकर यांचे दु:खद निधन*

*निधन वार्ता*

*स्वर्ग श्री.दिगाबंर बावनकर यांचे दु:खद निधन*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान येथील प्रसिध्द पेंटर , श्रीकृष्ण डेअरी व डेली निडस चे संचालक तसेच कन्हान शहर विकास मंच चे उपाध्यक्ष , नेशनल न्युज व महाराष्ट्र न्युज मीडिया चे कन्हान वार्ताहार रुषभ बावनकर यांचे काका श्री दिगाबंर उपासराव बावनकर राहणार तारसा रोड हनुमान नगर कन्हान यांचे मंगळवार दिनांक ३० मार्च ला सकाळी ६ वाजता कामठी येथील खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान हुदयविकारांच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. त्यांची अंतिम यात्रा त्याचे राहते घर तारसा रोड कन्हान येथुन १२ वाजता काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. ते पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …