Breaking News

*कन्हान परिसरात कोरोना चा उद्रेक होऊन ११२ रूग्ण आढळुन आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण* *कन्हान चाचणीत ६६ , दिनांक २७ च्या स्वॅब चाचणीत १० व दिनांक २८ च्या स्वॅब चाचणीत २९ व साटक चाचणीत ७ असे एकुण ११२ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात कोरोना रूग्णांची संख्या एकुण १८२६ झाली आहे .* *कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी च्या झोपेत*

*कन्हान परिसरात कोरोना चा उद्रेक होऊन ११२ रूग्ण आढळुन आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण*

*कन्हान चाचणीत ६६ , दिनांक २७ च्या स्वॅब चाचणीत १० व दिनांक २८ च्या स्वॅब चाचणीत २९ व साटक चाचणीत ७ असे एकुण ११२ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात कोरोना रूग्णांची संख्या एकुण १८२६ झाली आहे .*

*कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी च्या झोपेत*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी च्या झोपेत असल्याने मंगळवार दिनांक ३० मार्च ला कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र द्वारे नगरपरिषद नविन भवन येथे घेण्यात आलेल्या रॅपेट १४४ चाचणीत ६६ तसेच दिनांक.२७ च्या स्वॅब चाचणीत १० व दिनांक २८ च्या स्वॅब चाचणीत २९ आणि साटक प्राथमिक आरोग्य केंन्द्रा द्वारे घेण्यात आलेल्या २६ चाचणीत ७ असे एकुण कन्हान परिसरात कोरोना चा विस्फोट होऊन ११२ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १८२६ झाली असुन नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

रविवार दिनांक .२८ मार्च २०२१ पर्यंत कन्हान परिसरात १७१४ रूग्ण असुन कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रा द्वारे नगरपरिषद च्या नविन भवन येथे मंगळवार दिनांक .३० मार्च ला रॅपेट १४४ स्वॅब ७८अश्या २२२ चाचण्या घेण्यात आल्या. यात रॅपेट १४४ चाचणीत कन्हान ३३, कांद्री ७, टेकाडी कोयला खदान १६, बोरडा ५, गोंडेगाव २, गाडेघाट १, खंडाळा १, पारशिवनी १ असे ६६ रूग्ण तर साटक प्राथमिक आरोग्य केंन्द्र च्या रॅपेट २६ चाचणीत बोरडा ३, घाटरोहना २, साटक १, कन्हान १ असे ७ रूग्ण तसेच कन्हान दिनांक २७ च्या स्वॅब १०१ चाचणीत कन्हान ६, गोंडेगाव २, वराडा १, नागपुर १ असे १० व दिनांक २८ च्या स्वॅब ६८ चाचणीत कन्हान १५, कांद्री ९, टेकाडी २, वराडा २, बोरडा १ असे २९ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या एकुण १८२६ झाली आहे. आतापर्यंत कन्हान (८७७) कांन्द्री (२८१) टेकाडी कोयला खदान (१७९) गोंडेगाव खदान (६३) खंडाळा(घ)(९) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट ३, गहुहिवरा (३) असे कन्हान केंद्र १४४८ व साटक (३३) केरडी (२) आमडी (२७) डुमरी (१५) वराडा (१४२) वाघोली (४) बोरडा (२३) पटगो वारी (१) चांपा (१), निमखेडा (१) घाटरोहणा (८) खेडी (१३) बोरी (१) तेलनखेडी (३), बेलडोगरी (१३) बखारी १ असे साटक केंद्र २९३ नागपुर (३०) येरखेडा (३) कामठी (१७) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लाप का (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १, रामटेक १, पारशिवनी १ असे ७७ रूग्ण असे कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या एकुण १८२६ संख्या झाली असुन यातील ११८३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ६०८ बाधित रूग्ण असुन कन्हान (१६) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३५ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …