*कन्हान परिसरात ५५ कोरोना रूग्णांची भर*
*गहुहिवरा येथे कोरोनानी एका रूग्णाचा मुत्यु.*
*कन्हान चाचणीत ४८ व साटक ७ असे एकुण ५५ रूग्ण आढळुन एकुण १९३८ रूग्ण.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड – १९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान तर्फे नगर परिषद च्या नविन भवन येथे गुरूवार (दि.१) एप्रिल ला रॅपेट १५१ चाचणीत ४८ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ४० चाचणीत ७ असे एकुण कन्हान परिसरात ५५ रूग्ण आढळुन आल्याने व गहुहिवरा येथे कोरोनानी एका रूग्णाचा मुत्यु झाला असुन कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या १९३८ झाली आहे.
बुधवार (दि.३१) एप्रिल २०२१ पर्यंत कन्हान परिसरात १८८३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.१) एप्रिल गुरूवार ला रॅपेट १५१ स्वॅब १०३ अश्या २५४ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट १५१ चाचणीत कन्हान १४, कांन्द्री ११, टेकाडी कोयला खदान १८, बोरडा १, गोंडेगाव ३, गहुहिवरा १ असे ४८ रूग्ण तर आरोग्य केंन्द्र साटक च्या रॅपेट ४० चाचणीत तेलनखेडी ४, बोरडा २, आमडी १ असे ७ रूग्ण असे परिसरात एकुण कन्हान १४, कांद्री ११, टेकाडी कोयला खदान १८, गोंडेगाव ३, गहुहिवरा १, बोरडा ३, तेलनखेडी ४, आमडी १ असे ५५ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या १९३८ झाली आहे. आतापर्यंत कन्हान (९१४) कांद्री (३०१) टेकाडी कोयला खदान (२०१) गोंडेगाव खदान (६९) खंडाळा(घ) (११) निलज (१२) सिहोरा (६) जुनिकामठी (२३) गाडेघाट ३, गहुहिवरा (४) असे कन्हान केंद्र १५३७ व साटक (३९) केरडी (२) आमडी (२८) डुमरी (१५) वराडा (१४३) वाघोली (४) बोरडा (२८) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (१) घाटरोह णा (८) खेडी (१६) बोरी (१) तेलनखेडी ७, बेलडोगरी (१३) बखारी १ असे साटक केंद्र ३१४ नागपुर (३१) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिगोरी(१) लापका(१) मेंहदी (८) करंभाड (१) नया कुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १,रामटेक १, पारशिवनी १ असे ७९ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या १९३८ झाली असुन गहुहिवरा च्या एका कोरोना रूग्णाचा मुत्यु झाला. तर यातील १२७८ रूग्ण बरे झाले. तर सध्या ६२३ बाधित रूग्ण असुन कन्हान (१७) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३७ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.
Maharashtra News Media सच की आवाज