Breaking News

*नरखेड तालुक्यातील नारसिंग येथे व्यायाम शाळेचे उदघाटन*

*नरखेड तालुक्यातील नारसिंग येथे व्यायाम शाळेचे उदघाटन*

नरखेड तालुका प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे

नरखेड – तालुक्यातील नारसिंगी (नवीन )या ठिकाणी युवक वर्गानी मा. ना. . अनिलबाबू देशमुख गृहमंत्री यांना जिम साहित्य मागणी केल्यावर आज त्या ठिकाणी ते साहित्य पुरविण्यात आले. त्याचे उदघाट्न मा. सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड यांनी केले.

भारत देशातील तरूण हे निरोगी व ताकद वर तसेच व पोलीस भरती साठी सक्षम होणे साठी जिम महत्त्वाची आहेत .हे जिमचे साहित्य मिळाले मुळे युवकात आनंद व्यक्त करणे आला.त्या वेळी सर्व युवक वर्ग यांनी चांगला उपयोग करावा असे सांगितलं.यावेळी उपस्थित संगीता काळे, .प्रतिभा पाचपोर, दीपाताई पराळे सदस्य, . अतुल कावळे, . रामेश्वर पाचपोर, गणेश वानखेडे, धुरडे सचिव.सन्माननीय नागरिक, युवक वर्ग उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …