Breaking News

*पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!*

*पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!*

नागपुर – राज्य शासनाने सन 2018 व 2019 या वर्षातील 1) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, 2) वसंतराव नाईक कृषीभूषण, 3) जिजामाता कृषीभूषण, 4) कृषीभूषण (सेंद्रिय शेती), 5) वसंतराव नाईक शेतीमित्र, 6) उद्योन पंडित, 7) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, 8) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषीसेवारत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा निकाल जाहीर केले.*
*जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील 3 व सावनेर तसेच उमरेड तालुक्यातील एक एक शेतकर्यांचा समावेश*
यात

1) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न-2019
सुनंदा संतोषराव सालोटकर,
रा. सोनेगाव, ता. कळमेश्वर,
2) कृषीभूषण सेंद्रिय शेती-2019
सुनील मारोतराव कोंडे
सावंगी (तोमर), ता. कळमेश्वर,
3) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी-2018 (आदिवासी गट)
अन्नस्वामी रामभाऊ कोडापे
रा. जामगड, ता. उमरेड,
4) उद्यान पंडित-2018
निळकंठ विठ्ठलराव कोडे
रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर
5) उद्यान पंडित-2019
ज्ञानेश्वर दौलतराव बनसिंगे कोच्छी, ता. सावनेर,

*या नागपूर जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्यांसह महाराष्ट्रातील सर्व पुरस्कार विजेत्यांचे महाराष्ट्र न्युज मीडियाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …