*राजस्थान राज्यातील “पथमेडा” येथील गौशाळेला मंत्री सुनील केदार यांनी दिली भेट*
*राजस्थान राज्यातील दुधाळू गायींविषयी माहिती घेतली*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
नागपुर – दि.1 एप्रिल ला राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी राजस्थान राज्यातील “पथमेडा” येथील गौशाळेला भेट देऊण .राजस्थान राज्यातील दुधाळू गायींविषयी माहिती घेतली.

*राजस्थान येथील या प्रकल्पाचा तसेच या दुधाळू गाईंची विशेषतः, त्यांना लागणारे आहार व त्यातुन मिळणारे उत्पन्न याचा महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकासा करीता उपयोग करण्याच्या हेतुने सदर गौशाळेला भेट दीली.*

*सध्यास्थीतीत राज्यात मागील एक वर्षापासून कोरोना विषाणूजन्य परिस्थितीने थैमान घातले आहे तर दुसरीकडे नैसर्गिक आपदेद सापडलेल्या शेतकऱ्यांचा पारंपरिक जोड़धंदा म्हणजेच दुग्ध उत्पादन यावर लक्ष केन्द्रीत करुणच राज्यातील शेतकऱ्यांची आर्थीक संपन्नता आणण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत केल्या जात आहे*

*तर राज्याचे मंत्री असुन सुध्दा आपण एक शेतकरी पुत्र आहो चा आभास व शेतकऱ्यांच्या प्रचलीत संस्कृती नुसार गौशाळेतील प्रत्येक गाईंचे विधिवत पुजन करुण गौमाते विषयीची आपली आस्था ही प्रकट केली तर गौळशाळेला भेट दिल्या निमित्ताने गौशाळा संचालकांनी राजस्थानी पगडी बांधून मंत्री महोदयाचे राजस्थानी अंदाजात स्वागत केले हे विशेष…*
Maharashtra News Media सच की आवाज