Breaking News

*धर्मापुरी इथे कोरोना लसिकरण सेंटर ला सुरवात झाली*

*धर्मापुरी इथे कोरोना लसिकरण सेंटर ला सुरवात झाली*

विशेष प्रतिनिधि :नारायण जर्वेकर

धर्मापुरी – दिनांक २/४/२०२१ ला लश देण्यास सुरवात केली आरोग्य विभाग दुवारे ४५ वर्ष वरील नागरिक ना लश देण्यास सुरवात केली या धर्मापुरी या गावला लागून बरेच गांव लागून आहेत नवरगाव, मोरगांव,श्रीखंडा, इजनी, खरडा, वाखेसोर, गांव लागून आहेत आणि हा गांव सेंटर मध्य आहे कोरोना लश घेण्यास नागरिकचा खुप प्रतिसाद भेटला आणि ग्राम पंचायत धर्मापुरी तेथिल पदअधिकारी व कर्मचारी यांनी लोकांना जागरूत करण्याचा व माहीती देऊन लश घेण्यास प्रोसहित करत आहे आणि कोरोना लशिकरन सेंटर चे उदघाटन श्री तापेशोरजी वैधे नागपुर जिल्हा परिषद सभापती व मौदा पंचायत समिति सभापती यांनी धर्मापुरी ला सेंटर दिल्याब्दल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले
व धर्मापुरी ग्राम पंचायत सरपंच सविता गणराज भिवगडे ,माजी उपसभापति सौ, रक्षा श्रीहरि थोटे, आरोग्य सेविका निशा वाघ ,आरोग्य सेवक वेधे, ग्राम पंचायत सदस्य ,रेखा ठाकरे, वंदना कासिनाथ बावनकुले, रेश्मा श्रावनकर, श्रीहरि थोटे, विकास मदनकर,नारायण जर्वेकर,राजेश बावनकुले,शंकर भिवगडे,गणराज भिवगडे,आदि मान्यवार उपस्तीत होते

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …