*४५वर्षावरील नागरीकांनी कोविड १९ प्रतिबंधात्म लसीकरनाचा लाभ घ्यावा!*
विशेष प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी- प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणार्या सर्व* *नागरिकांना सुचित करण्यात येते की 01 एप्रिल 2021 पासून प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी येथे 45 वर्ष वयावरील सर्व लोकांकरिता covid-19 कोरोणा प्रतिबंधक लस उपलब्ध असून सर्वांनी ती टोचून घ्यावी ही विनंती… प्राथमिक आरोग्य केंद्रात सामान्य रूग्ण(ओ पी डी) तपासणी,कोविड१९चे रूग्ण तपासणी, मानव विकास, त्याच प्रमाणे कुटूंब सेवा तपासणी ही सुरू असते आश्या प्रसंगी लसीकरण लाभार्थींना.
*लसीकरण ची वेळ- सकाळी 09 ते संध्याकाळी 05 पर्यंत*
लसीकरण सुरू राहण्यास आहे. या करिता लसीकरण लाभार्थीं ना विनंती की लाभार्थींनी आरोग्य सेवा देनारे अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करवे हि विनंती-!
Maharashtra News Media सच की आवाज