Breaking News

*कन्हान परिसरात ११८ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक* *कन्हान चाचणीत ७९, स्वॅब १७ व साटक २२ असे ११८ रूग्ण आढळुन आल्याने परिसरात एकुण २११५ रूग्ण झाले*

*कन्हान परिसरात ११८ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक*

 

*कन्हान चाचणीत ७९, स्वॅब १७ व साटक २२ असे ११८ रूग्ण आढळुन आल्याने परिसरात एकुण २११५ रूग्ण झाले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे शनिवार (दि.३) एप्रिल ला रॅपेट १६२ चाचणीत ७९, तर (दि.१) स्वॅब चे १७ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक ५० चाचणीत २२ असे कन्हान परिसरात ११८ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २११५ झाली आहे.

शुक्रवार (दि.२) एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसरात १९९७ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.३) एप्रिल शनिवार ला रॅपेट १६२ स्वॅब ८६ अश्या २४८ चाचणी घेण्यात आल्या.यात रॅपेट १६२ चाचणीत कन्हान ३३, कांन्द्री १६, टेकाडी कोयला खदान २२, गोंडेगाव २, गाडेघाट ३, खंडाळा २, खेडी १ असे ७९ रूग्ण, तर (दि.१) एप्रिल च्या स्वॅब १०२ चाचणीत कन्हान ७, कांन्द्री ५, टेकाडी कोयला खदान ३, गोंडेगाव १, खंडाळा १ असे १७ तर आरोग्य केंन्द्र साटक च्या रॅपेट ५० चाचणीत साटक ७, तेलनखेडी ६, निमखेडा ३, आमडी २, डुमरी २, गोंडेगाव १,
रेवराल १ असे २२ रूग्ण आढळुन आले . या मध्ये कन्हान परिसर एकुण कन्हान ४०, कांन्द्री २१, टेकाडी कोयला खदान २५, गोंडेगाव ४, गाडेघाट ३, खंडाळा ३, खेडी १, साटक ७, तेलनखेडी ६, आमडी २, निमखेडा ३, डुमरी २, रेवराल १ असे ११८ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण २११५ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (९७८) कांद्री (३३४) टेकाडी कोयला खदान (२३३) गोंडेगाव खदान (७५) खंडाळा(घ) (१४) निलज (१२) सिहोरा (६) जुनिकामठी (२७) गाडेघाट ८, गहुहिवरा (५) असे कन्हान केंद्र १६८५ व साटक (४६) केरडी (२) आमडी (३२) डुमरी (१७) वराडा (१४३) वाघोली (४) बोरडा (२८) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (४) घाटरोह णा (८) खेडी(१७) बोरी (१) तेलनखेडी १४, बेलडोगरी (१३) बखारी १ असे साटक केंद्र ३३८ नागपुर (३१) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिंगोरी(१) लापका(१) मेंहदी (८) करंभाड (१) नया कुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १,रामटेक १, पारशिवनी १, देवलापार ३, मनसर १, रेवराल १ असे ८४ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण २११५ रूग्ण संख्या झाली असुन यातील १३४९ रूग्ण बरे झाले. तर सध्या ७२९ बाधित रूग्ण असुन कन्हान (१७) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३७ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …