Breaking News

*मोगरा /टोळापार येथे ग्रामपंचायत व गावकरी जनतेच्या सहकार्याने कोरोना लसीकरण बदल गावात करण्यात आली जनजागृती*

*मोगरा /टोळापार येथे ग्रामपंचायत व गावकरी जनतेच्या सहकार्याने कोरोना लसीकरण बदल गावात करण्यात आली जनजागृती*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के

मोगरा /टोळापाळ – येथे 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करून घ्यावे व नियमित मांस चा वापर करावा .
शक्य झाल्यास बाहेरगावी जाण्याचे टाळावे अशी माहिती देण्यात आली.


या जन जागृती कार्यक्रमात उपस्थित.
बबनरावजी करडभाने सरपंच. मोतीरामजी उईके सदस्य . महेंद्र राऊत तलाठी.श्री. विवेक बालपांडे युवा कार्यकर्ते व पाटील प्रदीप मडके सौ.सिधुताई सुर्यवंशी आशा सेवीका
यांनी जनजागृती अभियानात नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच गरज असल्यास घरा बाहेर निघावे कोरोनाची लसीकरण करावे या लसीकरण पासून कुठलेच नुकसान नसून तर लसीकरण केल्यामुळे आपल्याला फायदे आहेत आणि ते तुम्ही स्वतः जाऊन लसीकरण करून घ्यावे अशी गावकरी जनतेत गावात घरोघरी जाऊन माहिती देण्यात आली.

 

 

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …