Breaking News

*बेलोना येथे कोविड लसिकरणाला झाली सुर्वात ;८० स्त्री,पुरुषांनी केले लसीकरण* *गावकरी जनता अजूनही आहे भ्रमात लसीकरण करावे की नाही त्याच्यासमोर पडला आहे प्रश्न*

*बेलोना येथे कोविड लसिकरणाला झाली सुर्वात ;८० स्त्री,पुरुषांनी केले लसीकरण*


*गावकरी जनता अजूनही आहे भ्रमात लसीकरण करावे की नाही त्याच्यासमोर पडला आहे प्रश्न*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
बेलोना – संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्ग जण्य आजार हा महाराष्ट्र राज्यात झपाट्याने वाढत असून शाशनाने यासाठी काही नियमावली आखली असून तसेच मास लावा माझे कुटुंब माझी जबाबदारी अश्या काही जिमेदरी स्वतः जनतेनी पळव्या तसेच सर्व सामन्य जनतेपर्यंत या आजाराला आळा बसावा आणि कुठल्याही जनतेला हा आजार होऊ नये यासाठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे तर यामध्ये वयाचे ४५पासून वरील सर्व नागरिकांना हि लस टोचण्यासाठी झपाट्याने प्रयत्न चालू आहेत या माध्यमातून बेलोना ग्रामपंचायत मधे लसीकरण देणे सुरू झाले . यात ८० स्री पुरुष नागरिकांनी लस टोचून घेतली .

तसेच सुरवातीला गावकरी जनतेला आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांचयकडून वेळ अभावी थोडा त्रास सहन करावा लागला नरखेड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत मोहोड यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सूर्वात झाली तसेच नरखेड तहसील कार्यालय मधील तहसीलदार साहेब काटोल एस डी ओ साहेब यांनी लासिकरण केंद्राला भेट देऊन गावातील जनतेला लसीकरण करण्यासाठी विणती केली तसेच ही मोहीम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी आरोग्य विभाग अधिकारी डॉक्टर प्रतीक राऊत सी यच ओ सहारे आरोग्य सेवक कुमारी गणवीर आरोग्य सेविका यांनी मोलाची कामगिरी बजावली तसेच आर आय नरखेड, डवरे पटवारी बेलोना पटवारी बेलोना कोतवाल मनिकभाऊ शेख पटवारी, ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच लक्ष्मणसिंग चंदेले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग महिला बचत गट सी आर पी वनिता विलास आरघोडे यल सी आर पी मीनाक्षी श्रीधर सातपुते यफ यल सी आर पी पूजा प्रदीप आमटे सी आर पी पुष्पा रामदे , प्रतीक्षा घोरसे,अगंनवाडी सेविका,आशा वरकर यांनी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले
तसेच लसीकरण करावे की नाही या साठी काही प्रौढ व्यक्तीं अजूनही आहे भ्रमात , जिल्हापरिषद शिक्षक शिक्षिका या सुधा गावात फिरून जनतेला लसीकरण करण्यासाठी आणि या लसीचे फायदे पटवून देत असून या कोरोना पासून आपलं बचाव व्हावा यासाठी खूब मेहनत करत आहे

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …