Breaking News

*कन्हान परिसरात कोरोना चा शतक* *१४६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक* *कन्हान चाचणीत ७०, कांद्री ३९, स्वॅब ५ व साटक ३२ असे १४६ आढळुन आल्याने परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २२६१ झाली.*

*कन्हान परिसरात कोरोना चा शतक*

*१४६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक*

*कन्हान चाचणीत ७०, कांद्री ३९, स्वॅब ५ व साटक ३२ असे १४६ आढळुन आल्याने परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २२६१ झाली.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव दिवसन दिवस वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे सोमवार दिनांक.५ एप्रिल ला रॅपेट १६२ चाचणीत ७०, कांन्द्री रॅपेट ११० चाचणीत ३९ तर शुक्रवार दिनांक २ च्या स्वॅब ०५ चाचणीत व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक च्या ८९ चाचणीत २२ असे कन्हान परिसरात कोरोना चा शतक होत १४६ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २२६१ झाल्याने कन्हान शहरातल्या व परिसरातल्या नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

शनिवार दिनांक.३ एप्रिल २०२१ पर्यंत कन्हान परिसरात २११५ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे नगरपरिषद नविन भवन येथे सोमवार दिनांक.५ एप्रिल ला रॅपेट १६२ स्वॅब ९२ अश्या २५४ चाचण्या, व कांन्द्री मध्ये रॅपेट ११०, स्वॅब ७७ एकुण १८७ अश्या रॅपेट २७२ स्वॅब १६९ अश्या एकुण ४४१ चाचणी घेण्यात आल्या.यात रॅपेट २७२ चाचणीत कन्हान ४५, कांन्द्री ३८, टेकाडी कोयला खदान १८, गोंडेगाव ५, सिंगारदिप २, नागपुर १ असे १०९ रूग्ण, तर शुक्रवार दिनांक २ एप्रिल च्या स्वॅब ७९ चाचणीत कन्हान २, कांद्री १, टेकाडी कोयला खदान २ असे ०५ तर आरोग्य केंन्द्र साटक च्या रॅपेट ८९ चाचणीत साटक १६, तेलनखेडी ६, निमखेडा ३, केरडी ३, डुमरी २, खेडी २ असे ३२ रूग्ण असे मिळुन कन्हान परिसर एकुण कन्हान ४७, कांद्री ३९, टेकाडी कोयला खदान २०, गोंडेगाव ५, सिंगारदिप २, नागपुर १, साटक १६, तेलनखेडी ६, निमखेडा ३, केरडी ३, डुमरी २, खेडी २ असे कन्हान परिसरात कोरोना चा शतक होत १४६ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण २२६१ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (१०२५) कांन्द्री (३७३) टेकाडी कोयला खदान (२५३) गोंडेगाव खदान (८०) खंडाळा(घ) (१४) निलज (१२) सिहोरा (६) जुनिकामठी (२७) गाडेघाट ८, गहुहिवरा (५) सिंगारदिप २ असे कन्हान केंद्र १७९८ व साटक (६२) केरडी (५) आमडी (३२) डुमरी (१९) वराडा (१४३) वाघोली (४) बोरडा (२८) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (७) घाटरोह णा (८) खेडी (१९) बोरी (१) तेलनखेडी २०, बेलडोग री (१३) बखारी १ असे साटक केंद्र ३७० नागपुर (३२ ) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिंगोरी(१) लापका(१) मेंहदी (८) करंभाड (१) नया कुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १,रामटेक १, पारशिवनी १, देवलापार ३, मनसर १, रेवराल १ असे ८५ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण २२६१ रूग्ण संख्या झाली असुन यातील १३९८ रूग्ण बरे झाले. तर सध्या ८२५ बाधित रूग्ण असुन कन्हान (१८) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे .

 

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०५/०४/२०२१

जुने एकुण – २११५
नवीन – १४६
एकुण – २२६१
मुत्यु – ३८
बरे झाले – १३९८
बाधित रूग्ण – ८२५

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …