Breaking News

*नँशनल ब्रेकिंग*- *आठवडाभर बँका बंद! २५पर्यंत आवरा व्यवहार*

*नँशनल ब्रेकिंग न्यूज़*

*बँका विलनीकरणाच्या विरोधात संप*

*आठवडाभर बँका बंद!!!! २५पर्यंत आवरा व्यवहार*

*केंद्र सरकारने दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुद्ध बँक अधिकाऱ्यांनी येत्या २६ आणि २७ सप्टेंबरला संप पुकारला असून, त्याच्या पुढच्या दिवशी चौथा शनिवार (२८ सप्टेंबर), रविवार (२९ सप्टेंबर) असे सुटीचे दिवस आहेत. तर सोमवार व मंगळवार (३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर) असे दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यानंतर लगेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुटी राहील. संप आणि सुट्या मिळून आठवडाभर बँका बंद राहणार आहेत. तेव्हा महिन्याअखेरीस बँकेशी संबंधित कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार करायचे असल्यास ते २५ सप्टेंबरपर्यंत केल्यास खातेधारकांना होणारा मन:स्ताप वाचू शकेल.*

Check Also

*पश्चिम बंगाल सह इतर राज्यात कमळ फुलले* *शहरात ढोलताशांच्या गजरात निघाली भव्य विजयी मिरवणूक*

🔊 Listen to this *पश्चिम बंगाल सह इतर राज्यात कमळ फुलले* *शहरात ढोलताशांच्या गजरात निघाली …