*कन्हान परिसरात ७३ रूग्णाची भर*
*कन्हान चाचणीत २०, कांद्री १९, स्वॅब १३ व साटक २१ असे ७३ आढळुन आल्याने परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २३३४ झाली.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे मंगळवार (दि.६) एप्रिल ला रॅपेट ८३ चाचणीत २०, कांन्द्री रॅपेट १०२ चाचणीत १९ (दि.३) स्वॅब चे १३ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक २०९ चाचणीत २१ असे कन्हान परिसरात ७३ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २३३४ झाली आहे.

सोमवार (दि.५) एप्रिल २०२१ पर्यंत कन्हान परिसर २२६१ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.६) एप्रिल मंगळवार ला रॅपेट ८३ स्वॅब २७ अश्या ११०, कांन्द्री रॅपेट १०२, स्वॅब ३८ एकुण १४९ अश्या रॅपेट १८५ स्वॅब ६५ अश्या २५० चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट १८५ चाचणीत कन्हान १५, कांद्री १२, टेकाडी कोयला खदान ८, गोंडेगाव १, जुनिकामठी २, बोरडा १ असे ३९ रूग्ण, (दि .३) एप्रिलच्या स्वॅब ८० चाचणीचे कन्हान ६, कांन्द्री ३, टेकाडी कोयला खदान ४ असे १३ तर आरोग्य केंन्द्र साटक च्या रॅपेट २०९ चाचणीत साटक १०, निमखेडा २, डुमरी २, बनपुरी १ वराडा १ खेडी १ रामटेक २ नागपुर २ असे २१ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण कन्हान २१, कांन्द्री १५, टेकाडी कोयला खदान १२, गोंडेगाव १, जुनिकामठी २, बोरडा १, नागपुर २, साटक १०, निमखेडा २, डुमरी २, खेडी १ बनपुरी १ वराडा १ रामटेक २ असे ७३ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या एकुण २३३४ झाली आहे. आतापर्यंत कन्हान (१०४६) कांद्री (३८८) टेकाडी कोयला खदान (२६५) गोंडेगाव खदान (८१) खंडाळा(घ) (१४) निलज (१२) सिहोरा (६) जुनिकामठी (२९) गाडेघाट ८, गहुहिवरा (५) सिंगारदिप २ असे कन्हान केंन्द्र १८४९ व साटक (७२) केरडी (५) आमडी (३२) डुमरी (२१) वराडा (१४४) वाघोली (४) बोरडा (२९) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (९) घाटरोहणा (८) खेडी (२०) बोरी (१) तेलनखेडी २०, बेलडोगरी (१३) बखारी १ बनपुरी १ असे साटक केंन्द्र ३८८ नागपुर (३४ ) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिगोरी(१) लापका(१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १,रामटेक ३, पारशिवनी १, देवलापार ३, मनसर १, रेवराल १ असे ८९ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण २३३४ रूग्ण संख्या झाली असुन यातील १४३२ रूग्ण बरे झाले. तर सध्या ८६४ बाधित रूग्ण असुन कन्हान (१८) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०६/०४/२०२१
जुने एकुण – २२६१
नवीन – ७३
एकुण – २३३४
मुत्यु – ३८
बरे झाले – १४३२
बाधित रूग्ण – ८६४
Maharashtra News Media सच की आवाज