*मा.सुनीलबाबू केदार पशुसंवर्धन, दुग्धविकास,क्रीडा व युवा कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन यांना सावंगी हेटी ग्रामपंचायत सरपंच अशोक डवरे व ग्राम वासीया कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

*नागरिकांना विशेष निवेदन*
*राज्यासह नागपूर जिल्हा व ग्रामीण मधे वाढत्या कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत आपण शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करुण स्वताला व आप-आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे जेणेकरून आपणावर कोणताही कटु प्रसंग ओढावणार नाही हिच इश्वर चरणी प्रार्थना*
*व समस्त नागरिकांनी लसीकरण करुण आपले व आपल्या परिवारास सुरक्षित करावे*
*शुभेच्छुक*
*सरपंच,उप सरपंच,ग्रामपंचायत सदस्य गण व सावंगी हेटी ग्रामपंचायत वासी तसेच शुभम अशोक डवरे व सुनील केदार मीत्र परिवार*
Maharashtra News Media सच की आवाज