*साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *आम्हा सर्वांचे लाडके नेते मा.सुनिलबाबू केदार मंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवा कल्याण महाराष्ट्र शासन यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

*साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*


*आम्हा सर्वांचे लाडके नेते मा.सुनिलबाबू केदार मंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवा कल्याण महाराष्ट्र शासन यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

 

*संपूर्ण विश्वासह आपला देशही कोरोना या विषाणूंजन्य महामारीशी झुंज देत आहेत अश्यात सर्व नागरिकांनी शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करुन आपली व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच शासनातर्फे 45 वर्षावरील नागरिकांन करिता लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे या मोहीमेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा हिच आपल्या क्षेत्रातील व महाराष्ट्राचा सालदार म्हणून मी सुनील केदार आपणास निवेदन करतो*

 

*शुभेच्छुक*

*समाजसेवी नरेंद्र पिंपळे, अश्विन कारोकार, चंदु कामदार, सोनु रावसाहेब, घनश्याम तुर्के, मासुम संभे , विक्रम विंचूरकर , आकाश कमाले व सुनील केदार मीत्र परिवार*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …