Breaking News

ब्रेकिंग: निवडणूक आयोग पत्रकार परिषद * २०१९ विधानसभा निवडणुक जाहीर*

ब्रेकिंग: निवडणूक आयोग पत्रकार परिषद


*विधानसभा निवडणुक जाहीर*

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत – 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर

छाननी – 5 ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख – 7 ऑक्टोबर

मतदान – 21 ऑक्टोबर

निवडणूक निकाल 24 ऑक्टोबर

आजपासून राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू

राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्यात निवडणूक

राज्यात 8 कोटी 94 लाख मतदार

महाराष्ट्रात 1.8 लाख ईव्हीएमचा वापर होणार.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …