Breaking News

*बेलोना येथे तिसऱ्या दिवशी कोविड 19 लसीकरण करण्यासाठी जनतेचा प्रचंड प्रतिसाद* *गटविकास अधिकारी पंचायत समिती नरखेड प्रशांत मोहोड यांनी दिली भेट* *माझी जिल्हापरिषद सदस्य शिक्षण सभापती उमेश चव्हाण व पंचायत समिती सदस्य रश्मी आरघोडे,उपसरपंच लच्छु चंदेल लसीकरण केंद्रावर करत आहे लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित*

*बेलोना येथे तिसऱ्या दिवशी कोविड 19 लसीकरण करण्यासाठी जनतेचा प्रचंड प्रतिसाद*

 

*गटविकास अधिकारी पंचायत समिती नरखेड प्रशांत मोहोड यांनी दिली भेट*

*माझी जिल्हापरिषद सदस्य शिक्षण सभापती उमेश चव्हाण व पंचायत समिती सदस्य रश्मी आरघोडे,उपसरपंच लच्छु चंदेल लसीकरण केंद्रावर करत आहे लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
बेलोना – महाराष्ट्र राज्यात कोरोना हा प्रचंड प्रमाणात वाढत असून शासनाने लसीकरण मोहीम ही जनते पर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करीत आहे त्या माध्यमातून आज बेलोना येथ तिसऱ्या दिवशी लसीकरण करण्यात आले यात गावातील तसेच आजू बाजूच्या खेडे गावातील जनता ही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर येत आहे आपली जबाबदारी या नात्याने कोरोणाची लस गावकरी जनतेला मिळावी .

यासाठी राजकारण न करता माझी जिल्हापरिषद सदस्य शिक्षन सभापती उकेश चव्हाण .पंचायत समिती सदस्य रश्मी आरघोडे आपुलकीच्या नात्याने लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून जनतेला सहकार्य करीत आहेत उपसरपंच लच्छु चंदेल .ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग,अंगणवाडी सेविका ,अाशा वरकर,महिला बचत गट, सुशिक्षित तरुण बेरोजगार मंगेश शामराव दिवाण ,गणेश सुरेश ठोंबरे , आर आय नरखेड,पटवारी बेलोना डवरे,कोतवाल माणिक भाऊ, अशोक आरघोडे ,किशोर चरपे,पद्माकर काळमेंग लसीकरण करणाऱ्या जनतेला सहकार्य करीत आहेत.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …