Breaking News

*कन्हान परिसरात ३ कोरोना रूग्णांचा मुत्य , तर नवीन ८६ रूग्णांची भर* *कन्हान चाचणीत ९, कांद्री ७ व (दि.६) च्या स्वॅब चे ७० असे ८६ आढळुन आल्याने परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २५१७ झाली* *कन्हान, टेकाडी,साटक येथील ३ कोरोना रूग्णांचा मृत्यु*

*कन्हान परिसरात ३ कोरोना रूग्णांचा मुत्य , तर नवीन ८६ रूग्णांची भर*

*कन्हान चाचणीत ९, कांद्री ७ व (दि.६) च्या स्वॅब चे ७० असे ८६ आढळुन आल्याने परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २५१७ झाली*

*कन्हान, टेकाडी,साटक येथील ३ कोरोना रूग्णांचा मृत्यु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे गुरूवार (दि.८) एप्रिल ला रॅपेट ३९ चाचणीत ९, कांन्द्री रॅपेट १७ चाचणीत ७ असे १६ व प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक १९ चाचणीत निगेटिव्ह व (दि.६) स्वॅब चाचणीत ७० असे कन्हान परिसरात ८६ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २५१७ झाली असुन गुरुवार ला कन्हान १, टेकाडी १, साटक १ असे तीन कोरोना रूग्णांचा मृत्यु झाला आहे.
बुधवार (दि.७)एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसरात २४३१ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे नविन नगरपरिषद भवन येथे (दि.८) एप्रिल गुरूवार ला रॅपेट ३० स्वॅब १४७ अश्या १७७, कांद्री रॅपेट १८, स्वॅब ८५ एकुण १०३ अश्या २८० चाचणी घेण्यात आल्या . कन्हान,कांन्द्री रॅपेट ४८ चाचणीत १६ रूग्ण यात कन्हान ८, कांन्द्री ६, टेकाडी कोयला खदान २ असे १६ रूग्ण (दि.६) च्या स्वॅब १८२ चाचणीत कन्हान २५, कांन्द्री २७, टेकाडी १३, गोंडेगाव ४, गहुहिवरा १ असे ७० रूग्ण तर आरोग्य केंन्द्र साटक च्या रॅपेट १९ चाचणीत सर्व निगेटिव्ह असे कन्हान परिसरात ८६ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण कोरोना रुग्णांची संख्या २५१७ झाली आहे . तर गुरुवार ला कन्हान १, टेकाडी १, साटक १ अश्या तीन कोरोना रूग्णांचा बळी गेला असुन यातील १५३२ रूग्ण बरे झाले. तर सध्या ९४३ बाधित रूग्ण असुन कन्हान (२०) सिहोरा ३, कांन्द्री (८) टेकाडी (३) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ साटक (१) असे कन्हान परिसरात एकुण ४२ रूग्णांची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०८/०४/२०२१

जुने एकुण – २४३१
नवीन – ८६
एकुण – २५१७
मुत्यु – ४२
बरे झाले – १५३२
बाधित रूग्ण – ९४३

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …