Breaking News

*45 वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी लस घ्यावी…ही भारतीय लस एकदम सुरक्षित आहे -सावनेर उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे*

*45 वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी लस घ्यावी…ही भारतीय लस एकदम सुरक्षित आहे – सावनेर विभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे*

*वाढत्या कोवीड़ 19 विषाणूजन्य परिस्थितीत संपूर्ण प्रशासन आपल्या संपुर्ण ताकदीने कार्य करत आहे मास्क,सोशल डिस्टंन्सीग,हाँडवाँश सोबतच 45 वर्षावरील नागरिकांकरिता शासनाने मोफत लसीकरणाच्या सोई उपलब्ध करुण दिल्या आहेत परंतु ग्रामीण भागासोबतच शहरी भागात ही लसीकरणाबाबतच्या अफवांमुळे नागरिक लसीकरण टाळत आहे.

*मी आपणास आश्वस्त करु इच्छितो की लसीकरण एकदम सुरक्षित आहे.मी व माझ्या परिवाराने लसीकरण केले आहे.त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास नाही तसेच या लसीकरणापासून कोवीड़ 19 च्या विषाणूजन्य परिस्थितीत माझ्या शरीरात त्यापासून लढण्याची क्षमता म्हणजेच रोग प्रतिकारशक्तीत वाढ झाली आहे.मी आपल्या क्षेत्राचा उपविभागीय अधिकारी म्हणून आपणास विनंती करतो की आपण कोणत्याही अफवांवर बळी न पडता लसीकरणाचा लाभ घेऊन आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करुण शासनास मदत करवी*

*अतुल म्हेत्रे*
उपविभागीय अधिकारी सावनेर

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …