*लसीकरण एकदम सुरक्षित आहे मी लसीकरणाचा लाभ घेतला असुन पुर्णपणे सुरक्षित आहे.*
*मी सावनेर नगर पालीकचा उपाध्यक्ष या नात्याने सर्व नगरवासीयांना विनंती करतो की आपण ही शासनाने सुरू केलेल्या मोफत लसीकरणाचा लाभ घेऊण स्वताचे व परिवाराचे संरक्षण करावे*

*याकरीता प्राथमिक आरोग्य केन्द्रा साबतच नगर प्रशासनाव्दारे सुभाष प्राथमिक शाळा हिंदी येथे ही लसीकरणाची व्यवस्था केली आहे याचा लाभ 45 वरिल सर्व महिला पुरुष मंडळींनी घ्यावा ही आग्रहाची विनंती*
*अँड् अरविंद लोधी*
उपाध्यक्ष नगर पालीका सावनेर
Maharashtra News Media सच की आवाज