Breaking News

*मी व माझ्या परिवाराने लसीकरण केले आहे मी व परिवार अंत्यत सुरक्षीत आहो.आपणही लसीकरण करुण सुरक्षित रहावे ही नम्र विनंती – विजय बसवार ,माजी नगरसेवक व शहर काँग्रेस सचिव*

*वाढत्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण अंत्यत महत्वाचे आहे त्याकरिता नियमितपणे हात धुने,मास्क व सेनीटायझर चा वापर,सुरक्षित अंतर तसेच अनावश्यक घराबाहेर पडू नये सोबतच 45 वर्षावरील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा*


*मी व माझ्या परिवाराने लसीकरण केले आहे मी व परिवार अंत्यत सुरक्षीत आहो.आपणही लसीकरण करुण सुरक्षित रहावे ही नम्र विनंती*

 

*विजय बसवार*
माजी नगरसेवक व शहर काँग्रेस सचिव

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …