Breaking News

*ही लस अंत्यत सुरक्षित आहे याचा आपण लाभ घ्यावा व इतरांना लसीकरणाकरिता प्रवु्त्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा – लता ढवळे ,तालुका प्रभारी महिला पतंजली सावनेर*

*गोरगरिबांचा कोरानापासुन बचाव व्हावा याकरिता शासनाने मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा*


*मी स्वतः व माझ्या परिवारासह इतरांनाही या लसीकरणाकरीता प्रोत्साहीत करत आहे आपण ही लस घ्या ही लस अंत्यत सुरक्षित आहे याचा आपण लाभ घ्यावा व इतरांना लसीकरणाकरिता प्रवु्त्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा*

*लता ढवळे*

तालुका प्रभारी महिला पतंजली सावनेर

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …