*जन सेवा संस्थेचे नरखेड आर टी ओ कैम्प च्या अधिकारींना निवेदन*

*जन सेवा संस्थेचे नरखेड आर टी ओ कैम्प च्या अधिकारींना निवेदन*

प्रतिनिधी नरखेड तालुका -श्रीकांत मालधुरे

नरखेड – सर्वसामान्य जनतेच्या समस्येचे निराकरण करण्याकरीता जन सेवा संस्था नरखेड चा पुन्हा एकदा पुढाकार
काही दिवसापासुन नरखेड़ येथे महिन्यातुन ऐकदा आर टी ओ चा लायसन्स बनविन्या करीता कैम्प सुरु करण्यात आला आहे. पण लायसन्स बनविन्याची ऑनलाईन पद्धत अत्यंत त्रासदायक असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कैम्प ची तारिखच मिळत नाही .त्यामुळे ज्याला लायसन्स बनवायचे आहे अशा व्यक्तिला शासकीय फि. फक्त 766 आसतांना एजेंट 5000 ते 6000 देऊन लायसन्स बनवावे लागतात .लायसन्स बनवीने लायसन्स सामान्य जनतेला सोइस्कर व्हावे या करीता जन सेवा संस्था तर्फे आर टी ओ यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून पुढच्या कैम्प च्या वेळेस लायसन्स काढ़ायला लागणाऱ्या नियमावली चा साध्या सोप्या भाषेचा बोर्ड लावण्याचे मागणी करण्यात आली व आज मोवाड येथील 4 मुलांना शुल्क करण्यासाठी नापास करण्यात आले व जेव्हा की ते पास होते. वापस केले असता जन सेवा संस्थामुळे लायसन्स बनविन्यात मदत झाली .प्रसंगी निवेदन देताना सुरेश शेंदरे(जन सेवा संस्था प्रमुख),
विनायक पिंजरकर (जेष्ठ भाजपा सदस्य),दिपक ढोमणे (स्वामी विवेकानंद केंद्र),लहूजी वैद्य (माजी अध्यक्ष भाजपा नरखेड़) विजय दातीर (माजी कोषाध्यक्ष भाजपा )सतीश टेकाडे (माजी महामंत्री)रणजीत गजभिये (माजी अध्यक्ष अ जा मोर्चा), प्रकाश सनेसर(युवा मोर्चा )दिपक बेहरे (जेष्ठ सदस्य भाजपा) , अजय वंजारी,रितिक गजबे, तसेच लायसन्स लाभार्थी उपस्थित.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …