Breaking News

*निधन वार्ता* *पत्रकार शैलेश ढोरे व राजू ढोरे यांची आई सौ द्रोपदाबाई चंद्रभान ढोरे अल्पशा आजाराने निधन*

*निधन वार्ता*


*पत्रकार शैलेश ढोरे व राजू ढोरे यांची आई सौ द्रोपदाबाई चंद्रभान ढोरे वय ६० वार्ड क्रमांक ४ यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान ११ एप्रिल रोज रविवारला सकाळच्या सुमारास निधन झाले त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व दोन मुली आहेत त्यांच्या पार्थिवावर दुपारी १२ वाजता नागपूरला अंतीम संस्कार करण्यात येणार आहे.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …