Breaking News

*निधन वार्ता:- केशवराव कुकडे यांच निधन*

निधन वार्ता

केशवराव कुकडे यांच निधन

हिंगणा :महाजनवाडी, वानाडोगरी निवासी केशवराव नागोराव कुकडे (वय ८५)यांच आज( ता १४) सायंकाळी ५ च्या सुमारास निधन झालं.पत्रकार नरेंद्र कुकडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुली ,सून, नातवंड व बराच आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वानाडोंगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Check Also

*नित्या आय.व्ही.एफ. & निओलाईफ सेंटर मध्ये आय.व्ही.एफ आणि लाईफ लाईन ब्लड बँक स्टोरेज चे उद्घाटन*

🔊 Listen to this *नित्या आय.व्ही.एफ. & निओलाईफ सेंटर मध्ये आय.व्ही.एफ आणि लाईफ लाईन ब्लड …