*खिरडीँ येथे COVID-19 लसीकरण केंद्र सुरू*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना :- कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील खिरडीँ येथील दिनांक 20/04/2021 रोजी उपकेंद्र खिरडी येथे कोविड -19 चे लसीकरण सुरु करण्यात आले या वेळी येथील लसीकरणाचे उदघाटन मा. सरपंच ग्रामपंचायत खिरडी श्रीमती कोटनाके मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच राजूरकर, वै. अधिकारी डॉ. टेंभे , सा.आरोग्य अधिकारी डॉ. बदरे ,आ.सेविका चेर,आ.सेवक धारणे, गावातील शिक्षक वृंद व इतर कर्मचारी हजर होते. हे विशेष .
Maharashtra News Media सच की आवाज