Breaking News

*कन्हान परिसरात नवीन २४ रूग्णाची भर* *कन्हान चाचणीत १३, साटक ११ असे २४ आढळुन एकुण ३५१३ रूग्ण*

*कन्हान परिसरात नवीन २४ रूग्णाची भर*

*कन्हान चाचणीत १३, साटक ११ असे २४ आढळुन एकुण ३५१३ रूग्ण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे नगरपरिषद नविन भवन येथे सोमवार (दि.२६) एप्रिल ला रॅपेट ७७ चाचणीत १३, प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक ६१ चाचणीत ११ असे कन्हान परिसर २४ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ३५१३ रूग्ण संख्या झाली आहे.
शनिवार (दि.२४) एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसर ३४८९ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान द्वारे नविन नगरपरिषद भवन येथे (दि.२६) एप्रिल सोमवार ला रॅपेट ७७ स्वॅब १०४ अश्या १८१ चाचणी घेण्यात आल्या. यात कन्हान ३, कांन्द्री ५, टेकाडी कोयला खदान १, गोंडेगाव १, वराडा १, गहुहिवरा १, निलज १ असे १३ रूग्ण तर आरोग्य केंन्द्र साटक च्या रॅपेट ६१ चाचणीत केरडी ३, चांपा ३, बोरडा १, तेलनखेडी १, एंसबा १, कन्हान २ साटक ११ असे कन्हान परिसर २४ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ३५१३ रूग्ण संख्या झाली. यातील २७३२ रूग्ण बरे झाले. तर सध्या ७०३ बाधित रूग्ण असुन कन्हान (४१) कांन्द्री (१०) टेकाडी (६) निलज (२) गहुहिवरा (३) वराडा (५) गोंडेगाव (३) साटक (२) जुनिकामठी (६) असे कन्हान परिसरात एकुण ७८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २६/०४/२०२१

जुने एकुण – ३४८९
नवीन – २४
एकुण – ३५१३
मुत्यु – ७८
बरे झाले – २७३२
बाधित रूग्ण – ७०३

 

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …